Scholarship Preparation Course
महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षेसाठी संपूर्ण डिजिटल मार्गदर्शन
शिष्यवृत्ती परिक्षा इ. 4 थी आणि 7 वी: 100+ तासांचे लेक्चर्स
जिल्हा परिषद, मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी विशेषतः तयार केलेला ऑनलाइन शिष्यवृत्ती तयारी अभ्यासक्रम. गणित, बुद्धिमत्ता चाचणी, English आणि मराठी विषयांचे तज्ज्ञ शिक्षकांकडून सखोल मार्गदर्शन. घरबसल्या डिजिटल माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रम शिका आणि शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवा!
- 8 महिने कोर्स कालावधी
- 20+ वर्षांचा अध्यापन अनुभव असलेले शिक्षक
कोर्सची वैशिष्ट्ये
प्रज्ञा (इयत्ता 4 थी) आणि प्रावीण्य (इयत्ता 7 वी) या online बॅचेसद्वारे विद्यार्थ्यांना घरबसल्या शिष्यवृत्ती परीक्षेची संपूर्ण तयारी, तज्ज्ञ मार्गदर्शन, साप्ताहिक चाचण्या, सखोल विश्लेषण आणि डिजिटल शिक्षणाचा आधुनिक अनुभव मिळतो.
संपूर्ण शिष्यवृत्ती अभ्यासक्रम
इयत्ता 4 थी आणि 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांची संपूर्ण तयारी.
तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन
20+ वर्षांचा अध्यापन अनुभव असलेल्या शिक्षकांकडून सखोल मार्गदर्शन.
100+ तासांचे व्हिडिओ लेक्चर्स
प्रत्येक इयत्तेसाठी 100 पेक्षा अधिक तासांचे नियोजनबद्ध अध्यापन.
संकल्पना स्पष्ट करणारे अध्यापन
प्रत्येक घटक आणि उपघटकाचे सविस्तर स्पष्टीकरण व भरपूर सराव.
साप्ताहिक चाचण्या
दर आठवड्याला ऑनलाइन चाचणी आणि प्रगतीचे मूल्यमापन.
10+ सराव परीक्षा व विश्लेषण
10+ सराव परीक्षा, निकाल विश्लेषण आणि रँकिंग प्रणाली.
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण
पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित मार्गदर्शन आणि प्रश्नसंच सराव.
शंका निरसन सुविधा
विद्यार्थ्यांच्या शंकांचे तज्ज्ञ शिक्षकांकडून जलद निरसन.
अभ्यासक्रमाचा आढावा
My Exam Coach चा Scholarship Preparation Course हा महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता 4 थी आणि इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेषतः तयार करण्यात आलेला डिजिटल अभ्यासक्रम आहे. 100+ तासांचे व्हिडिओ लेक्चर्स, साप्ताहिक चाचण्या, सराव परीक्षा, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, शंका निरसन आणि निकालांचे अचूक विश्लेषण यांद्वारे विद्यार्थ्यांची सर्वांगीण तयारी केली जाते. डिजिटल माध्यमामुळे विद्यार्थी त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार, घरबसल्या आणि अमर्यादित पुनरावृत्तीसह अभ्यास करू शकतात.
विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नव्हे तर गणितीय विचारशक्ती, बुद्धिमत्ता विकास, भाषिक कौशल्ये आणि स्पर्धा परीक्षेची पायाभरणी मजबूत करण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मिळेल:
- संपूर्ण अभ्यासक्रम कव्हरेज
- नियोजनबद्ध तयारी
- नियमित चाचण्या
- तज्ज्ञ मार्गदर्शन
- शंका निरसन
- निकाल विश्लेषण
- अमर्यादित पुनरावृत्ती
हा ऑनलाइन कोर्स का निवडावा?
ऑफलाइन क्लासरूम कोचिंगच्या तुलनेत जवळपास 10 पट कमी खर्चात संपूर्ण शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी. गुणवत्तापूर्ण शिक्षण आता प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत.
20+ वर्षांचा अध्यापन अनुभव असलेल्या शिक्षकांकडून सखोल तयारी.
- 📱 मोबाईल, टॅबलेट किंवा संगणकावरून आपल्या सोयीच्या वेळेनुसार अभ्यास करा.
- 🔄 अवघड वाटणारे धडे आणि संकल्पना पुन्हा-पुन्हा पाहून पूर्णपणे समजून घ्या.
- ⏰ शाळा, क्लास किंवा इतर उपक्रमांबरोबर सहजपणे अभ्यासाचे नियोजन करता येते.
- 🎯 साप्ताहिक चाचण्या आणि सराव परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यास मदत करतात.
- 📊 प्रत्येक चाचणीनंतर गुण, रँक आणि कामगिरीचे सविस्तर विश्लेषण उपलब्ध.
- ❓ अभ्यासादरम्यान येणाऱ्या शंकांचे तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन.
- 🏆 संपूर्ण अभ्यासक्रम, सराव प्रश्नसंच, मागील प्रश्नपत्रिका आणि परीक्षा-केंद्रित मार्गदर्शन.
🙋♂️ पालकांसाठी विशेष लाभ
- प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचतो
- विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर सहज लक्ष ठेवता येते
- एकाच प्लॅटफॉर्मवर संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध
- कमी खर्चात अधिक दर्जेदार मार्गदर्शन
बॅच वेळापत्रक
तुमचे शिक्षक
प्रज्ञा (इ. 4 थी) आणि प्रावीण्य (इ. 7 वी) हे शिष्यवृत्ती अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी संपूर्ण व नियोजनबद्ध तयारी होण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेषतः तयार करण्यात आले आहेत.





डेमो लेक्चर्स
तज्ज्ञ शिक्षकांचे अध्यापन, संकल्पनांचे सविस्तर स्पष्टीकरण आणि परीक्षा-केंद्रित तयारीचा अनुभव डेमो लेक्चर्सद्वारे घ्या. प्रवेश घेण्यापूर्वीच My Exam Coach च्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खात्री करा.
FAQs
प्रवेश घेण्यापूर्वी तुमच्या मनात प्रश्न आहेत?
शिष्यवृत्ती ऑनलाइन कोर्सविषयी पालक आणि विद्यार्थ्यांना पडणाऱ्या सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे येथे मिळवा. 📚
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 4 थी व इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे. हे दोन वेगवेगळे कोर्स आहेत. इयत्ता 4 थी साठी 'प्रज्ञा' आणि इयत्ता 7 वी साठी 'प्रविण्य' अशा दोन बॅचेस आहेत.
होय. My Exam Coach App वरून कोर्स जॉईन करता येईल. Android प्ले स्टोर तसेच Apple iOS App स्टोर वर स्मार्टफोन्स वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
अमर्यादित वेळा. कोर्स कालावधी संपेपर्यंत सर्व लेक्चर्स विध्यार्थी कितीही वेळा पाहू शकतात.
होय. सर्व चाचण्या ऑनलाइन असून लगेच निकाल व रँक उपलब्ध होईल.
होय. App द्वारे शंका विचारता येतील व शिक्षक मार्गदर्शन करतील.
तुमची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी आता तुमच्या मोबाईलमध्ये!
My Exam Coach App द्वारे इयत्ता 4 थी आणि 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम घरबसल्या शिका. तज्ज्ञ शिक्षकांची व्हिडिओ लेक्चर्स, अभ्यास नोट्स, साप्ताहिक चाचण्या, सराव परीक्षा आणि निकाल विश्लेषण यांचा लाभ एका क्लिकवर घ्या.
मोबाईल App किंवा Website द्वारे कधीही, कुठेही लॉगिन करून आपल्या सोयीनुसार अभ्यास करा. अमर्यादित पुनरावृत्ती आणि त्वरित शंका निरसन सुविधेमुळे विद्यार्थ्यांची तयारी अधिक प्रभावी होते.
Google Play Store किंवा Apple App Store वरून My Exam Coach App डाउनलोड करा आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाचा प्रवास आजच सुरू करा! 🚀📚🏆
QR कोड स्कॅन करून My Exam Coach App डाउनलोड करा
Android मोबाईलसाठी Google Play Store मधून My Exam Coach App थेट डाउनलोड करा. Apple iPhone (iOS) वापरकर्त्यांसाठी प्रथम “MyInstitute” App डाउनलोड होईल. त्यानंतर Organization Code 👉 OBRBAB टाकून My Exam Coach App वापरता येईल.
📱 आजच App डाउनलोड करा आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या यशस्वी तयारीला सुरुवात करा! 🎓🏆

Android App डाउनलोड करण्यासाठी QR कोड स्कॅन करा

Apple iOS App Android App डाउनलोड करण्यासाठी QR कोड स्कॅन करा
आजच प्रवेशासाठी नोंदणी करा
तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित चाचण्या आणि संपूर्ण डिजिटल अभ्यासक्रमाचा लाभ घेण्यासाठी खालील फॉर्म भरा. प्रज्ञा (इयत्ता 4 थी) आणि प्रावीण्य (इयत्ता 7 वी) शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाबाबत अधिक माहिती मिळवा आणि आपल्या यशस्वी तयारीचा प्रवास सुरू करा.
कोर्स ची माहिती
कोर्स फी:
Class 4th: ₹1499 & Class 7th: ₹1999
शिक्षक:
नामदेव धनावडे (M.A.B.Ed), वर्षा काळे (B.A.B.Ed), जयश्री हांडे (M.A.B.Ed), शामराव जुनघरे (B.A.B.Ed), प्रवीण जगताप (B.E. Mechanical)
कोर्स कालावधी:
8 महिने
दररोज लेक्चर्स:
-
शिकवण्याची पद्धत:
Online (लाईव्ह - रेकॉर्डेड सेशन्स)
शिकवण्याची भाषा:
मराठी आणि English एकत्र
विषय:
गणित, बुद्धिमत्ता चाचणी, English आणि मराठी